Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाची कारवाई

najarkaid by najarkaid
June 24, 2023
in जळगाव
0
विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. कृषी विभाग गेल्या काही दिवसांमध्ये ‘ऍक्शन मोड’ असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अवैध, बोगस बियाणे, खते असो की विना परवाना खते व कीटकनाशक असो कृषी विभाग कारवाई करतांना दिसत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये हाच यामागचा उद्देश असून शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे आवश्यक आहे.

दरम्यान जळगाव शहरा जवळच असलेल्या तालुक्यातील आव्हाने गावात विनापरवाना शेती उपयोगी खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व अनधिकृत जागी साठवणूक केलेली असल्याचे गुप्त माहिती कृषी विभागाच्या जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली सदर माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक  मोहन वाघ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव  संभाजी ठाकूर  यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याची नियोजन करण्यात आले.

जिल्हा व तालुका भरारी पथकातील सदस्य अरुण तायडे, जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक, विजय पवार मोहीम अधिकारी, श्री शिवाजी राऊत ,तालुका कृषी अधिकारी जळगाव, मिलिंद वाल्हे ,मंडळ कृषी अधिकारी, धीरज बढे कृषी अधिकारी पंचायत समिती अमित भामरे कृषी पर्यवेक्षक, बालाजी कोळी दीपक झंवर कृषी सहायक यांनी आव्हाने गावातील सदर अनधिकृत गोदामातील वेलसन फार्मर फर्टीलायझर कंपनीचा 1543257/-किमतीचा खत व कीटकनाशक साठा जप्त केला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन ,खोटे नगर या ठिकाणी अरुण तायडे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार ; नवीन नियम वाचा..

Next Post

राज्यातील ५३ हजार रास्त भाव दुकानांमधून आता नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सेवा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us