Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, जळगावातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश

Editorial Team by Editorial Team
June 17, 2023
in जळगाव
0
पुणे पोलिस विभागातंर्गत पोलीस शिपाई पदांसाठी मोठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । गृहविभागाने शुक्रवारी रात्री राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जळगावातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून नवीन अधिकारी देखील दाखल होणार आहेत.

दरम्यान, राज्यात झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलामध्ये जळगावमध्ये नेमणूक असलेले अनिल कटके यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागात बदली झाली. तर प्रतापराव इंगळे (सध्या नेमणूक जळगाव)यांची जालना येथे बदली झाली. अशोक उतेकर (सध्या नेमणूक जळगाव)यांची ठाणे येथे बदली झाली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किसनराव गजन पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे पण वाचा..

केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी घेतला मोठा निर्णय ; काय आहे वाचा??

मूळ जळगावची असलेल्या मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री, केला ‘या’ पक्षात प्रवेश

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? कोणाला मिळणार संधी..

आजचा दिवस तुमच्या राशींसाठी शुभ की अशुभ जाणार? वाचा आजचे राशिभविष्य

जिल्ह्यात येणारे नवीन अधिकारी
महेश शर्मा – सध्या नेमणूक नांदेड, जळगाव येणार
विशाल जैस्वाल – सध्या नेमणूक गडचिरोली, जळगाव
बबन जगताप – सध्या नेमणूक लातूर , जळगाव
सुनील पवार – सध्या नेमणूक धुळे, जळगाव

Spread the love
Tags: Police Jalgaonpolice Transferपोलिस निरीक्षकांच्या बदल्या
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील १० हजार ९० शिक्षकांच्या बदल्या

Next Post

आषाढी एकादशी निमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी धावणार ; तारीख आणि वेळ पहा..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
आषाढी एकादशी निमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी धावणार ; तारीख आणि वेळ पहा..

आषाढी एकादशी निमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी धावणार ; तारीख आणि वेळ पहा..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us