Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी !

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
केंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी !
ADVERTISEMENT

Spread the love

लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्याची मागणी

जळगाव- जलशक्ती ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविली जाते. केंद्राकडून या योजनेसाठी निधी दिला जात असतो, मात्र आराखड्याच्या नावाखाली जि.प.च्या लघुसिंचन विभागाने जि.प.चा निधी या योजनेवर खर्च करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे आरोप जि.प.सदस्यांकडून स्थायी सभेत करण्यात आले. या मुद्द्यावरून सदस्यांनी आक्रमक होत लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांच्यावर कार्यमुक्ततेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. स्थायी समिती सदस्य नानाभाऊ महाजन, रावसाहेब मधुकर पाटील, प्रताप पाटील यांनी ही मागणी केली. मंगळवारी 3 रोजी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, रजनी चव्हाण, दिलीप पाटील, प्रभाकर सोनवणे, प्रभारी सीईओ वान्मथी सी.आदी उपस्थित होते. लघुसिंचन, आरोग्य, समाजकल्याणच्या विषयावरून सभा गाजली. भजनी मंडळांना देण्यात येणार्‍या निधीचे थेट डीबीटी पद्धतीने हस्तांरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

8 कोटींचा निधी वळविला
केंद्र शासनानाच्या जलशक्ती या योजनेवर आराखड्याच्या नावाखाली 8 कोटींचा निधी वळविण्यात आला आहे. स्वतंत्र निधी न देता जि.प.चा निधी वळविण्यात येऊन रावेर आणि यावल तालुक्यातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन महिन्यापूर्वी या कामाचे टेंडर थांबविण्याबाबत ठराव देखील करण्यात आला होता. मात्र तरीही या कामांसाठी वर्क ऑर्डर देण्यात आले असल्याचे समोर आले आहे. कार्यकारी अभियंता नाईक यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करून वर्क ऑर्डर काढल्याचे आरोप करत सदस्य नानाभाऊ महाजन यांनी नाईक यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली.

उपभियंत्याला पाठविले सक्तीच्या रजेवर
जळगाव उपविभागाचे उपअभियंता काकडे हे कामकाजात कसूर करत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. सूचना देऊन देखील कामात सुधारणा होत नसल्याने अखेर उपअभियंता काकडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. जळगाव आणि पाचोरा येथे काकडे उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. कार्यालयात उशीर येणे, कामात कसूर करत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश !

Next Post

अखेर चिदंबरम यांची तिहारमधून सुटका !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us