Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक! तरुणाने केला ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
June 7, 2023
in राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT
Spread the love

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्यात महिलांवर सातत्याने अत्याचार होत असल्याचा घटना समोर येत असून नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय.दरम्यान, श्रीरामपूर शहरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार परिसरात समजल्‍यानंतर नागरीकांना तरूणाला चांगलाच चोप दिला.

अहमदनगर जिल्‍ह्यातील श्रीरामपूर शहरात हा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. सदर वृद्ध महिला घरात एकटीच असताना तरूणाने घरात प्रवेश केला. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. वृद्धेने बचावासाठी (Crime) प्रयत्‍न केला. परंतु, वृद्धेची ताकद अपुर्ण पडली. महिलेने आरडाओरड केल्‍यानंतर परिसरातील नागरीक धावून आले. यावेळी तरूण पळून जाण्याच्‍या प्रयत्‍नात होता.

सदरचा प्रकाराची माहिती परीसरात समजताच नागरीकांनी आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर त्‍याला पोलीसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर श्रीरामपूर (Shrirampur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी (Police) गजाआड केले आहे.

Spread the love
Tags: #CrimeNewsअत्याचार
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO…

Next Post

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांच्या MPS मध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांच्या MPS मध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांच्या MPS मध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us