Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभागाचा विकास नावालाच, प्रत्यक्षात मुलभूत सुविधांची वाणवा

najarkaid live by najarkaid live
December 3, 2019
in जळगाव
0
प्रभागाचा विकास नावालाच, प्रत्यक्षात मुलभूत सुविधांची वाणवा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहराचा विस्तार होतोय, त्याप्रमाणे नागरिकांना मुलभूत सुविधाही दिल्या गेल्या पाहिजे. त्याप्रमाणे प्रभाग 13 मध्ये मोहन नगर, रायसोनी नगर असा भाग आहे. नावालाच हा परिसर विकसीत असल्याचे चित्र असून प्रत्यक्षात रस्ते, गटारी, पथदिवे अशा मुलभूत सुविधांची वाणवा आहेत. खराब रस्ते, त्यामुळे उडणारी धूळ सहन करता येत नाही आणि सांगता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. कर वसूल करता मग सुविधा का देत नाही, असा सवालही यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.    

रस्त्यांची दयनीय अवस्था – प्रभाग 13 मध्ये त्र्यंबक नगर, हतनूर कॉलनी, आदर्श नगर (काही भाग), संभाजी नगर, मोहन नगर, विवेकानंदनगर, डॉ. जाकीर हुसेन कॉलनी, दौलत नगर, समता नगर (दक्षिण भाग), देवेंद्र नगर, रायसोनी नगर या परिसराचा समावेश आहे. यापैकी प्रभागतील काही भागाचा विकास झालेला आहे. तर काही भाग अजूनही मुलभूत सुविधांच्या बाबतीत भकास असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असून नुसते खड्डे, खड्डे अन् खड्डेच अशी परिस्थिती आहे. या खराब रस्त्यांमुळे रस्त्यालगत घर असलेल्यांना दिवसभर धूळीचा त्रास सहन करावा लागतो.

पक्के नाही किमान मुरूमाचे तरी रस्ते करुन द्या – अवजड तसेच मोठ्या प्रमाणावर इतरही वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याने तीन तेरा झाले आहे. चढ, उतार अशा ओबडधोबड रस्त्यावर वाहनच काय पण पायी चालणेही अवघड झाले आहे. ज्येष्ठ नागरिक चालतांना अनेकदा पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यामुळे स्कूल व्हॅनही येत नसल्याची खंतही येथील नागरिकांनी व्यक्त केली. निवडून आल्यापासून नगरसेवक आलेलेच नाही. तक्रार केली की तेवढ्यापुरती पाहणी होते, यानंतर आज उद्यावर काम ढकलून ही समस्या आहे तशीच राहते. पक्के नाही पण किमान मुरूमाचे तरी रस्ते तयार करुन द्या, अशी केविलवाणी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले

Next Post

तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा-डॉ. नंदकुमार बेडसे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा-डॉ. नंदकुमार बेडसे

तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा-डॉ. नंदकुमार बेडसे

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us