तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ती म्हणजेच पशुसंवर्धन विभाग [Pashusavardhan Vibhag Pune] पुणे मोठी भरती निघाली आहे.
विविध पदाच्या एकूण 446 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही २७ मे पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि हो अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जून 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती
1) पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 376
2) वरिष्ठ लिपीक / Senior Clerk 44
3) लघुलेखक (उच्चश्रेणी) / Stenographer (High Grade) 02
4) लघुलेखक (निम्नश्रेणी) / Stenographer (Low Grade) 13
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 04
6) विविध संवर्ग पदे / Miscellaneous Cadre Posts 07
हे पण वाचा..
पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती
12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात या पदांसाठी निघाली भरती ; पगार 21,000 रुपये मिळेल
सशस्त्र सीमा बलात बंपर भरती जाहीर ; 10वी,12वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/ आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/ माजीसैनिक – 900/- रुपये]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा