Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार

najarkaid by najarkaid
June 17, 2019
in जळगाव
0
पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार
ADVERTISEMENT

Spread the love

मास विक्रेत्यांच्या घाणिचा ठरला बळी

पाचोरा – येथील जारगाव चौफुलीवर कुत्र्यांची झुंड अचानक समोर आल्याने मोटारसायकल घसरून अपघात झाला असता मोटारसायकल स्वार प्रभू राजाराम सुसे जागीच ठार झाला.
याबाबत सविस्तर असे की प्रभू राजाराम सुसे रा. पाटीलवाडा, महादेव गल्ली, भडगाव हा मोटारसायकल ने जारगाव चौफुली जात असताना समोरून कुत्र्यांची झुंज सुरु असलेली मोठी झुंड आल्याने मोटारसायकल स्वार असलेल्या युकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी पलटी झाल्याने आज दिनांक 17 रोजी सकाळी साडे आठ वाजता युवक जागीच ठार झाला.
मास विक्रेत्यांच्या हलगर्जी पणाने गेला बळी
चौफुलीवर जवळ असलेल्या मास व चिकन विक्रेते परिसरात उघड्यावर मोठ्या प्रमाणात घाण टाकतात त्यामुळे तेथे फेकलेले मास खाण्यासाठी कुत्र्यांचा नेहमी वावर असतो.नेहमीच मास खाण्यावरून कुत्र्यांच्या येथे झुंज पाहायला येते.कुत्रे झुंज करत रस्त्यावर देखील येत असल्याने अनेकदा या चौफुलीवर लहान मोठे अपघात होत असतात, मात्र आज एका युवकाचा जागीच जीव गेल्याने हळ हळ व्यक्त होत असून मासविक्रेत्यांच्या हलगर्जी पणाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
न.प. प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

मास विक्रीते यांच्यावर न.प.प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई केली असती तर आज एका युवकाचा बळी गेला नसता. याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. तसेच आतातरी याठिकाणी मास विक्रेत्यांकडून घाण टाकली जाणार नाही याकरिता प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 

Next Post

ईव्हीएम बंद करा:भारिपचा आक्रोश मोर्चा

Related Posts

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Next Post
ईव्हीएम बंद करा:भारिपचा आक्रोश मोर्चा

ईव्हीएम बंद करा:भारिपचा आक्रोश मोर्चा

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us