न्यूक्लियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने 128 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मे २०२३ आहे. या पदांसाठी होणार भरती? उपव्यवस्थापक एचआर- 48 उपव्यवस्थापक वित्त व लेखा-32 उपव्यवस्थापक C&MM-42 उपव्यवस्थापक कायदेशीर-2 कनिष्ठ हिंदी अनुवादक-4 शैक्षणिक पात्रता उपव्यवस्थापक- उमेदवार किमान ६०% गुणांसह संबंधित प्रवाहात पदवीधर असावेत. यासोबतच दोन वर्षे पूर्णवेळ एमबीए करणेही आवश्यक आहे. हे पण वाचा.. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC) मध्ये नोकरी संधी.. या पदांच्या 120 जागा रिक्त 10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु मुंबईत 34,800 पगाराच्या नोकरीची संधी.. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमार्फत भरती वय मर्यादा उपव्यवस्थापक-18 ते 30 वर्षे कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 ते 28 वर्षे वेतनश्रेणी : डेप्युटी मॅनेजर – 56,100/- (वेतन स्तर-10) कनिष्ठ हिंदी अनुवादक-35,400/- (वेतन स्तर-6) जाहिरात पहा : PDF