Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच उज्वल निकमांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता?

Editorial Team by Editorial Team
May 10, 2023
in राजकारण, राज्य
0
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच उज्वल निकमांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता?
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल २-३ दिवसांत येणार; उज्वल निकम यांनी व्यक्त केली शक्यता

मुंबई :  शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यासह अनेक गोष्टींचे भवितव्य अवलंबून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. . १५ मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते.  कारण घटनापीठातील एक न्यायाधीश हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे निकाल त्यापूर्वीच म्हणजेच दोन दिवसांत येऊ शकतो, अशी शक्यता जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले उज्वल निकम?
जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले, ‘सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिका त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे. घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात’.

हे पण वाचा..

ग्राहकांना दिलासा! सोने किमतीच्या दरवाढीला ब्रेक, घट होऊन सोनं इथपर्यंत पोहोचलं?

धक्कादायक ! DRDO चा आणखी एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला

नागरिकांनो काळजी घ्या..! जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा IMD चा इशारा

खळबळजनक! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, बुलढाणा जिल्ह्यातील घटना

‘तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या सोळा आमदारांनी त्या उपाध्यक्षच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष आहे, असेही निकम म्हणाले.

‘निर्णय काय होईल हे आज सांगता येणार नाही मात्र कायद्याचा अभ्यास किंवा विश्लेषण करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की भविष्यात अशा पद्धतीने राज्यात कुठेही सत्ता संघर्षाचा पेच निर्माण होऊ नये, झाल्यास त्याच निराकरण घटनेनुसार व्हावी असा न्यायालयाचा दृष्टिकोन असेल, असेही निकम पुढे म्हणाले

Spread the love
Tags: #Politicsउज्वल निकममहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांना दिलासा! सोने किमतीच्या दरवाढीला ब्रेक, घट होऊन सोनं इथपर्यंत पोहोचलं?

Next Post

मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण

मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us