Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??

Editorial Team by Editorial Team
May 2, 2023
in राज्य, शेती
0
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय, नसेल तुम्हाला माहित तर घ्या जाणून
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या देशासह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांसमोर जगायचं कसं हा प्रश्न आहे.परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जर का शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्यांना या योजने मार्फत क्लेम करता येतो.

या योजनेत अगदी कमी पैसे भरून शेतकऱ्याला आपल्या पिकाचा विमा उतरवायचा असतो. विमा उतरवलेल्या पिकाचं नुकसान झालं तर विमा कंपनी त्याच्या नुकसानीची भरपाई देते. सुरुवातीला सरकारने बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले होते.

आता शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने आपल्या पिकाचा विमा काढावा की नाही. बहुतांश शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढतात. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते ते समजून घेऊया?

पीएम किसान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढणे खूप सोपे आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड तयार केलं आहे. इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते त्याच बँकेतून त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागतो.

बँकेकडे शेतकऱ्याची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज होतो. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यात शासनाने एक किंवा अधिक विमा कंपन्यांना पीक विमा करण्याचे अधिकार दिले आहेत.

आधारकार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील आणि बँकेतील मतदार कार्ड असे ओळखपत्र घेऊन शेतकरी पीक विमा काढू शकतो. ३३ टक्के शेतीचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करता येतो. याशिवाय पुढील नंबरवर शेतकरी नुकसान भरपाईबाबत आणि पीक खराब झाल्याची माहिती देऊ शकतात.

अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18004196116

SBI जनरल इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक – 18002091111

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक – 18001024088

फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18002664141

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 18002095959

एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी – 18002660700

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळीचा कहर ! जामनेरमध्ये पाचशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू

Next Post

ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

December 18, 2025
महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Next Post
१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?

ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us