Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
April 27, 2023
in जळगाव
0
घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.  त्यात त्रास देणाऱ्या चौघांची नावं लिहली आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७ रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.  उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

मुलगा ओम हा घरात आल्यावर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले, त्याने आरडाओरड केल्यावर उमेश याची पत्नी आणि आईने आरडाओरड ऐकताच धाव घेतली. त्यांनी उमेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेवून उमेशला खाली उतरवलं आणि तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

‘माझ्या परिवाराला सुध्दा धोका असून म्हणून मी हा निर्णय घेत आहे’

उमेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. मी उमेश ठाकूर पूर्ण शुध्दीत लिहतो की, माझ्या आत्महत्येला सर्वस्व चार लोक जबाबदार आहे, मला वारंवार मानसिक त्रास देवून मला जीवे मारण्याची धमकी देत असतात. किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल आणि त्यांची आई रूखमा रमेश तिरमल यांच्यापासून माझ्या परिवाराला सुध्दा धोका असून मी हा निर्णय घेत आहे. यात माझ्या परिवाराचा काही संबंध नाही. तरी मला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे… मला माफ करा…. अशा चिठ्ठीचा आशय आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावच्या शेतकऱ्यांचे १ मे रोजी आझाद मैदानावर सामूहिक आत्मदहणाचा इशारा

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान..! आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो सावधान..! आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us