Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावच्या शेतकऱ्यांचे १ मे रोजी आझाद मैदानावर सामूहिक आत्मदहणाचा इशारा

najarkaid by najarkaid
April 27, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा, मुंदखेडा येथील काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला मिळाला नसल्याने हतबल होऊन १ मे ‘महाराष्ट्र दिनी’ मुंबईतील आझाद मैदानावर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुभाष पाटील, जितेंद्र येवले यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

सविस्तर असे की, पातोंडा, मुंदखेडा ता. चाळीसगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या २२ वर्षांपासून हक्काचा मोबदला मिळावा म्हणून सतत शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत मात्र काही शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त व हतबल झाल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या संपादित क्षेत्राची रक्कम त्वरित अदा करण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र दिनी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव पोलीस दलातील ‘या’ १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह/सन्मानचिन्ह जाहीर

Next Post

घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना

घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us