Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु

Editorial Team by Editorial Team
April 23, 2023
in शैक्षणिक
0
बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 87000 पेक्षा जास्त मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांकरीत भरती होणार आहे. यासाठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.  बँकेने भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. या भरतीसाठी अर्जाची विंडो २१ एप्रिलपासून पुन्हा उघडण्यात आली आहे. 11 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

पदसंख्या :  220 जागा

भरली जाणारे पदे :
झोनल सेल्स मॅनेजर – प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष – वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवस्थापक –

शुल्क : General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : नियमानुसार 

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.सोबत अनुभव असला पाहिजे.

हे पण वाचा..

केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये 9वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.

10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल

वय मर्यादा व्यवस्थापक पदासाठी नोकरी मिळणे: झोनल सेल्स मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 32 ते 48 वर्षे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदासाठी 28 ते 45 वर्षे, सहाय्यक उपाध्यक्ष पदासाठी 28 ते 40 वर्षे, 28 ते 40 वर्षे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे 25 ते 37, व्यवस्थापक पदासाठी 22 ते 35 वर्षे.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingBank jobbank of Baroda RecruitmentBankOfBaroda Bharti
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! परीक्षेपूर्वी MPSC परीक्षेचे हॉल तिकीट सोशल मीडियावर लीक

Next Post

स्व.आर. ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
स्व.आर. ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण

स्व.आर. ओ.तात्या पाटील यांच्या ११ फुटी पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us