Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील पत्रकारांना राज्य शासनाची नोकरी करण्याची संधी.. योग्य पात्रता जाणून घ्या..

Editorial Team by Editorial Team
April 23, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
राज्यातील पत्रकारांना राज्य शासनाची नोकरी करण्याची संधी.. योग्य पात्रता जाणून घ्या..
ADVERTISEMENT

Spread the love

जर तुम्ही पत्रकार असाल आणि नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी असणाऱ्या शैक्षणिक अर्हतेत बदल केले गेले आहेत. यानुसार शुक्रवारी २१ एप्रिलला शुध्दिपत्रक प्रसिध्द केले आहे.

नवीन बदलानुसार जर्नालिझम विषयात पदवी तसेच पदविकाधारकांसोबत आता पदव्युत्तर पदवीधारकांनाही अर्ज करता येणार आहे. दरम्यान, याआधी जर्नालिझम विषयात पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येत नव्हता. मात्र १७ एप्रिलला (सोमवार) ‘डिप्लोमा, डिग्री चालते, मग पोस्ट ग्रॅज्युएट का नाही? ही बातमी आल्यानंतर यामध्ये बदल करण्यात आले.

यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक अर्हतेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये जर्नालिझम विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदविकासह एकूण १६ अर्हतेचा नव्याने समावेश केला आहे.

दरम्यान, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागातील माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी यासह इतर पदांसाठी एमपीएससीद्वारे ३० डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द केली गेली होती. मात्र, शैक्षणिक पात्रता अर्हता निकषामुळे अनेकांना अर्ज करण्यात तांत्रिक अडचणी येत होती. त्यानंतर १० एप्रिलला नव्याने शुध्दिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये पुन्हा मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदविका आदी १६ प्रकारच्या शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा..

केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये 9वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.

10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल

8वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी हवीय? मग ताबडतोब करा अर्ज, एवढा पगार मिळेल?

दरम्यान, या नव्या बदलामुळे आता पत्रकारितेमधील अनेक उमेदवारांना याचा फायदा होणार असून, यासाठी अर्ज करण्याची उमेदवारांना पूर्वी २५ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र नवीन शुध्दिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आणि तसेच अर्ज करण्यासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. तर मी राजकारण सोडून देईल ; आ. किशोर पाटील नेमकं काय म्हणाले?

Next Post

दिलासा! खाद्यतेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या कोणत्या तेलाच्या दरात किती घसरण झाली

Related Posts

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ

दिलासा! खाद्यतेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या कोणत्या तेलाच्या दरात किती घसरण झाली

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us