Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरूणीला अमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; धरणगावातील तरुणाला अटक

Editorial Team by Editorial Team
April 18, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव : मुलींना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच एक धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातून समोर आलीय. १९ वर्षीय तरुणीला काहीतरी आमिष दखवत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
१९ वर्षीय तरुणी ही मध्य प्रदेशातील भोपाल येथे रहिवासी आहे. त्या ठिकाणी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे राहणारा नाना देशमुख याची तरुणीशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर २९ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान संशयित नाना देशमुख याने काहीतरी आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

हे पण वाचा..

सगळ्यात मोठी बातमी! अजित पवारांनी फेसबुकसह ट्विटरवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं

15 दिवसात दोन मोठे राजकीय स्फोट होणार ; सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा नेमका काय?

पेट्रोलियम मंत्र्यांनी केली अशी घोषणा.. पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त??

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण

हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने भोपाळ येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार हा गुन्हा धरणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सगळ्यात मोठी बातमी! अजित पवारांनी फेसबुकसह ट्विटरवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं

Next Post

लाच भोवली ; भुसावळात 12 हजाराची लाच घेताना पंटरासह कोतवालास अटक

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

लाच भोवली ; भुसावळात 12 हजाराची लाच घेताना पंटरासह कोतवालास अटक

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us