Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली ; भुसावळात 12 हजाराची लाच घेताना पंटरासह कोतवालास अटक

Editorial Team by Editorial Team
April 18, 2023
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण काही केल्या थांबताना दिसत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच  2 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या खाजगी पंटरासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दोघांना एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी सापळा रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे याने 12 हजारांची लाच मागितली.

हे पण वाचा..

तरूणीला अमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; धरणगावातील तरुणाला अटक

सगळ्यात मोठी बातमी! अजित पवारांनी फेसबुकसह ट्विटरवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं

15 दिवसात दोन मोठे राजकीय स्फोट होणार ; सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा नेमका काय?

पेट्रोलियम मंत्र्यांनी केली अशी घोषणा.. पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त??

मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी कोतवालाने खाजगी पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरूणीला अमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; धरणगावातील तरुणाला अटक

Next Post

अजित पवार भाजपशी हातमिळवणी करणार का? शरद पवारांनी दिल उत्तर, म्हणाले…

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

अजित पवार भाजपशी हातमिळवणी करणार का? शरद पवारांनी दिल उत्तर, म्हणाले...

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us