सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेल मोटर सर्व्हिस, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.
एकूण 10 रिक्त जागा
कोणत्या पदांसाठी होणार भरती
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई अंतर्गत “कुशल कारागीर” पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – (i) A certificate in the respective trade from any Technical Institution recognized by the Govt. OR VIll Std. passed with experience of one year in the respective trade.
(ii) Candidate who applies for the post of Mechanic (Motor Vehicle) should possess a valid Driving Licence to drive Heavy Vehicles.
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करण्याऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे इतकी असणार आहे. तर खुला प्रवर्गसाठी १८ ते ३० वर्षे इतकी वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. तर ओबीसी ३ वर्षांची सूट. असणे आहे तसेच मागासवर्गीय साठी ५ वर्षांची सूट असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2023
अर्ज कसा करावा
या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची असणार असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018 हा आहे.
जाहिरात पहा – PDF