सेंट्रल GST अंतर्गत पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुदतीपूर्वी अर्ज करावा.
एकूण जागा- 03
भरले जाणारे पद : कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात
वेतन : सरकारी विभागात ही भरती होत असल्याने 18,000 ते 56,900 रूपये इतका पगार आहे.
वयोमर्यादा
यासाठी 18 ते 25 वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
हे पण वाचा..
तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल
RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?
महाराष्ट्र कृषी विभागमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल ‘एवढ्या’ पदांसाठी भरती ; कसा कराल अर्ज?
१०वी उत्तीर्ण उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2023 आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन 41-ए, ससून रोड, समोर, वाडिया कॉलेज, पुणे 411.001.
अधिकृत वेबसाईट – https://punecgstcus.gov.in/