Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?

Editorial Team by Editorial Team
April 9, 2023
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेगाड्यांमधील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे ते अमरावती विशेष गाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गाडी क्रमांक ०१४५२ पुणे-अमरावती स्पेशल एक्स्प्रेस (ता. ६) पुण्याहून सुरू झाली आहे.

ही गाडी मनमाडला रात्री नऊ वाजून ५५ मिनिटांनी येईल. भुसावळला सकाळी सहाला, शेगावला पावणेसातला, अकोल्याला ८.४०, बडनेरा रेल्वेस्थानकावर सकाळी दहाला, अमरावतीला सकाळी अकराला पोचेल.

गाडी क्रमांक ०१४५१ अमरावती-पुणे स्पेशल एक्स्प्रेसही गुरुवारपासून अमरावतीवरून सुरू झाली आहे. अमरावतीवरून ती सायंकाळी सहाला निघेल. बडनेरा रेल्वेस्थानकावर सायंकाळी सव्वासहाला, अकोला सव्वासातला, शेगावला पावणेआठला, भुसावळला रात्री साडेनऊला पोचेल. रात्री साडेबाराला मनमाडला पोचेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

Next Post

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर ..वारंवारच्या धमकीने १७ वर्षीय मुलीची आत्महत्या, ११ दिवसानंतर तरुणावर गुन्हा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us