Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास रंगेहात पकडले

Editorial Team by Editorial Team
April 6, 2023
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर : रावेर तालुक्यातील खिरोदा येथे ४ हजाराची लाच घेताना तलाठीसह कोतवालास एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे रावेर तालुक्यातील खिरोदा येथील रहिवाशी आहे. त्याच्या वडीलोपार्जीत शेती ही दोन्ही भावांच्या नावावर आहे. दरम्यान, तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेली शेती भावाची पत्नी व मुलगा यांनी वारस लावण्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय-४५) रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता.यावल जि.जळगाव आणि कोतवाल शांताराम यादव कोळी (वय-५२) रा. रावेर यांनी चार हजाराची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.त्यानुसार विभागाने गुरूवार ६ एप्रिलरोजी दुपारी सापळा रचून पंचांसमक्ष तलाठी प्रमोद न्यायदे यांनी कोतवाल शांताराम कोळी यांच्या समोर ४ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच जळगाव लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरण सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एस.के. बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर याच्यासह आदींनी कारवाई केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महसूल पथकाने ताब्यात घेतलेले अवैध वाळुचे ट्रॅक्टर पळविले !

Next Post

कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ ; आता एवढा पगार मिळेल

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ ; आता एवढा पगार मिळेल

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us