Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..! एकाच कुटुंबातील तिघांनी उचललं टोकाचं पाऊल, जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
April 6, 2023
in जळगाव
0
अरे बापरे..! एकाच कुटुंबातील तिघांनी उचललं टोकाचं पाऊल, जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील वडली येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. यात नारायण दंगल पाटील (वय-६६) यांचा उपचारादरम्यान, मृत्यू आला असून मुलगा व पत्नी यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकारामुळे मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली असून या तिघांना अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

वडली गावात नारायण पाटील हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले. त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले.

हे पण वाचा..

घर-गाडी खरेदी करणाऱ्यांना दिलासा! RBI ने रेपो दराबाबत वर्षभरात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय?

लग्नाआधीच भावी जावई घरी आला, सासू बाहेर जाताच घडलं धक्कादायक

नागरिकांनो काळजी घ्या..! देशात २४ तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी

राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या कृषी विभागात भरती सुरु

त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थान‍िक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी १० मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घर-गाडी खरेदी करणाऱ्यांना दिलासा! RBI ने रेपो दराबाबत वर्षभरात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय?

Next Post

10+12वी उत्तीर्णांनो तयारीला लागा.. CRPF मार्फत होणार तब्बल 1.30 लाख पदांवर भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

10+12वी उत्तीर्णांनो तयारीला लागा.. CRPF मार्फत होणार तब्बल 1.30 लाख पदांवर भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us