Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान  

najarkaid by najarkaid
June 16, 2019
in जळगाव
0
सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान  
ADVERTISEMENT

Spread the love

   वटसावित्रीनिमित्त महिलांकडून वटवृक्षाचे पूजन

चाळीसगाव – निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल,ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने,बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणार्‍या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे.याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला आज शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगीनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वटवृक्षाकडे मागितले

दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी वटपूजेचा सण आनंदात होत असतो.पूर्वीच्या काळी मातीचा ओला गंध,अंकुरलेले कोवळे तृणांकुर,पसरलेली हिरवाई आणि थंड हवेच्या झोक्यात वटपूजा साजरी व्हायची.पण गेली अनेक वर्षे वटपूजा कडक उन्हात साजरी होत आहे.प्रकृतीच्या सृजनशीलतेचा व नवनिर्मितीच्या प्रारंभी येणाऱ्या वटवृक्षपूजेतून सन्मानित व्हावे आणि निसर्ग सर्वार्थाने बहरावा आणि धरती सृजनशील व्हावी म्हणून आज महिलांच्या वतीने दान मागितले गेले.

निसर्ग प्रफुल्लीत राहिला तर मानवी जीवन समाधानी राहिल म्हणून आज गृहिणीनी नवनिर्मितीचा प्रणेता असलेल्या सजीव वरुणदेवाची व वर्षाॠतुची वटपूजा बांधून मनोभावे प्रार्थना केली.सर्व चराचर सृष्टीची भरभराट होवो,पाऊस चांगला पडो,शिवारात धनधान्य उपजो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.यावेळी शोभा कोतकर,सुनंदा ब्राह्मणकर,अलका शाह,कविता साळुंखे,जयश्री भोकरे,योगिनी ब्राह्मणकर,निर्मला महाजन,छाया महाजन आदी महिला भगीनी उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राधाकृष्ण विखेपाटील , शेलारांसह  १३ नव्या चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी 

Next Post

महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून  तरुण वर्गाचा एक नवा संकल्प 

Related Posts

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us