Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

RCFL मार्फत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ; तब्बल 2 लाखापर्यंतचा पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
March 27, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.अंतर्गत ५० जागा ; आजचं अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव :
“अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 36 ते 49 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/PwBD/ महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.

हे सुद्धा वाचा..

कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल

दरम्यान, अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व नियम जाणून घ्यावेत, तसेच याबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com या वेबसाईटला भेट द्यावी आणि सर्व चौकशी करावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
Tags: #GovermentJob#job#RCFL#RCFLBharti#RCFLRecruitment#Vacancy
ADVERTISEMENT
Previous Post

उन्हाळ्यात प्या चविष्ट ‘डाळिंबाचा रस ; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Next Post

खुशखबर..! मनरेगा मजुरांच्या पगारात वाढ, आता कोणाला किती पैसे मिळतील?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खुशखबर..! मनरेगा मजुरांच्या पगारात वाढ, आता कोणाला किती पैसे मिळतील?

खुशखबर..! मनरेगा मजुरांच्या पगारात वाढ, आता कोणाला किती पैसे मिळतील?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us