Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एल.एच. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव येथे पदवी प्रदान सोहळा उत्सवात साजरा

najarkaid by najarkaid
March 25, 2023
in जळगाव
0
एल.एच. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव येथे पदवी प्रदान सोहळा उत्सवात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) –एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे आज दि.२५ मार्च २०२३ रोजी पदवी प्रदान कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक एल .एच.पाटील  उपस्थित होते. त्याच बरोबर चेअरमन  जितेंद्र पाटील , विरेंद्र पाटील, शाळेचे संचालक कुणाल राजपूत, सौ.दिव्यांनी राजपूत उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या शिल्पा मलारा यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला .

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थीनी पदवी सभारंभ साठी काळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान केली होती. त्याच बरोबर के.जी. च्या मुलांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिक्षिका सेजल शेख, व कोमल मिस यांनी केले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिकक्षेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खासदारकी रद्द झाल्यांनतर राहुल गांधी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले ; ‘या’ विषयावरून साधला निशाणा..

Next Post

झटका! 1 एप्रिलपासून Hero च्या बाइक-स्कूटरच्या किमती वाढणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us