Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घसरणीनंतर सोने पुन्हा महागले! घेतली जबरदस्त उडी; ‘हा’ आहे आजचा नवीनतम दर

Editorial Team by Editorial Team
March 23, 2023
in राष्ट्रीय
0
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच सोन्यात विक्रमी घसरण आणि तेजी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. अलीकडेच सोन्याने 60,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. मात्र आता त्यात पुन्हा घट दिसून येत आहे. येत्या काळात सोने 65,000 रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोने आणि चांदी दोन्हीमध्ये चढ-उतार
फेब्रुवारीअखेर सोने 55,000 रुपयांपर्यंत खाली आले होते. पण आता पुन्हा ते 59000 रुपयावर गेले आहे. म्हणजेच तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सोन्याने 4000 ते 4500 रुपयांपर्यंत व्यवहार केले आहेत. तसेच 70,000 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या चांदीचा भाव 61,000 रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहिल्यानंतर आता पुन्हा नरमाईचे वातावरण आहे. जागतिक बाजारातील मंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात चढ-उतारांचा काळ आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर
आज गुरुवारी सकाळी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५०० रुपायांवर गेला आहे. तर दुसरीकडे  चांदीचा एक किलोचा दर ६९,८०० रुपये इतका आहे.

एमसीएक्सवर दोन्ही धातू वधारले
गुरुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्ही दरात वाढ झाली. गुरुवारी सकाळी सोन्याचा भाव 464 रुपयांच्या वाढीसह 59220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 457 रुपयांनी चढून 69766 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 58756 रुपयांवर तर चांदीचा भाव 69309 रुपयांवर बंद झाला होता.

हे पण वाचा..

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! एसी कोचमध्ये प्रवास करणे झाले स्वस्त

सीमा सुरक्षा दलात मेगाभरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची संधी..

इकडे लक्ष द्या! ३१ मार्चपूर्वी ‘ही’ महत्त्वाचे कामे हाताळा; अन्यथा वाढेल त्रास

मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग म्युच्युअल फंड योजना आहे उत्तम, जबरदस्त परतावा मिळेल!

सराफा बाजारात चांदीची घसरण, सोने वधारले
इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे सराफा बाजारातील दर दररोज दुपारी 12 वाजता जाहीर केले जातात. एक दिवसापूर्वी, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव किरकोळ वाढून 58637 रुपये प्रति 10 ग्रॅमचा स्तर गाठला होता. त्याचवेळी चांदीचा भाव घसरून 68221 रुपये प्रति किलोवर बंद झाला. बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 58402 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 53712 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा दर 43978 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! एसी कोचमध्ये प्रवास करणे झाले स्वस्त

Next Post

तुम्हीही पोस्ट ऑफिस किंवा SBI मध्ये पैसे टाकले, मग वाचा ही बातमी ; सरकारने दिली ‘ही’ माहिती!

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा

तुम्हीही पोस्ट ऑफिस किंवा SBI मध्ये पैसे टाकले, मग वाचा ही बातमी ; सरकारने दिली 'ही' माहिती!

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us