जळगांव – महावितरणच्या जळगांव परिमंडळात मंगळवार दि. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी संविधान दिवसा निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
याप्रसंगी अधिक्षकअभियंता (पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता (चाचणी) प्रदिप सोरटे, कार्यकारी अभियंता (प्र) नितीन पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे उपस्थित होते.















