Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धारदार शस्त्राने तरूणाचा निर्घृण खून ; पाचोरा तालुका हादरला

najarkaid by najarkaid
March 19, 2023
in जळगाव
0
धारदार शस्त्राने तरूणाचा निर्घृण खून ; पाचोरा तालुका हादरला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी असलेल्या तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मारेकरी अज्ञात असून खून करण्याचे कारण समोर आलेले नाही.

सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (वय-४०) रा. अंतुर्ली नं.३ ता. पाचोरा असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यांतील अंतुर्ली नं.३ येथील रहिवाशी अमोल पाटील हा खासगी व्यवसायिक आहेत. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री अज्ञात मारेकरींनी धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी सकाळी समोर आले आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनस्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे. नेमका हा खून करण्यामागचे कारण जरी समोर आलेले नसले तरी जुन्या वादातून झाला असावा असे बोलले जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील कारवाईला सुरूवात केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागा भरल्या जाणार ; TAIT परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार

Next Post

भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीची स्थापना ; बौद्ध धम्मगुरू यांच्यासह हजारो उपासकांची उपस्थिती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us