Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर पुढील‎ आठवड्यात सोने ६० हजारांवर जाणार? आज काय आहे जळगावात सोन्याचा भाव?

Editorial Team by Editorial Team
March 14, 2023
in जळगाव
0
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता पाहता त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे पाहायला मिळतेय. जळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीही वाधरली आहे.

आज सोन्याचा दर जवळपास ५७९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकले जात आहे. यापूर्वी काल सोन्याचा दर ५७,२०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात ७०० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.तर दुसरीकडे चांदी ६६८०० रुपये प्रति किलो इतकी आहे. ६४,२०० रुपये प्रति किलो इतका होता. आज मंगळवारी सकाळी चांदीचा दर ६६,८०० रुपये प्रति किलो इतका आहे. म्हणजेच २४ तासात चांदी तब्बल २६०० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.

पाडव्यापर्यंत तेजीचे संकेत‎
मार्च आणि एप्रिल महिन्यात माेठ्या‎ लग्नतिथी आहेत. या अनुषंगाने दागिने‎ खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या‎ तिसऱ्या आठवड्यात गुढीपाडवा आहे.‎ या दिवशीही साेने खरेदी माेठ्या प्रमाणात‎ केली जाते. या पार्श्वभूमीवर पाडव्याला‎ साेने तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली‎ जाते आहे. चांदीच्या दरात मात्र संथगतीने‎ चढ-उतार सुरू असल्याचे दिसते आहे.‎

तर साेने ६० हजारांवर‎
साेन्याच्या दरात गेल्या‎ आठवड्यात आलेली तेजी‎ आगामी दाेन दिवस कायम‎ राहत दर वाढले तर पुढील‎ आठवड्यात साेन्याचे प्रती‎ ताेळ्याचे दर ६० हजारांचा टप्पा‎ पार करू शकेल. सध्या तरी‎ तसे चित्र दिसते आहे, असा‎ अंदाज साेन्याच्या दराचे‎ अभ्यासकांनी वर्तविला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांनी बळजबरी दारू पाजली, १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी केला आळीपाळीने बलात्कार

Next Post

गेल गॅस लिमिटेडमध्ये बंपर भरती जाहीर..तब्बल 60000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
GAIL India मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, लवकर अर्ज करा

गेल गॅस लिमिटेडमध्ये बंपर भरती जाहीर..तब्बल 60000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us