Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला दिन सप्ताह निमित्त योग व निसर्गोपचार मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Editorial Team by Editorial Team
March 13, 2023
in जळगाव
0
महिला दिन सप्ताह निमित्त योग व निसर्गोपचार मोफत आरोग्य शिबिर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : केशराईरी हॉल जळगांव आणि के के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ योगा नॅचरोपॅथी आणि रिसर्च जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाने दि. 12 मार्च 2023 रविवार रोजी, दुपारी 2 ते 6 या वेळात निसर्गोपचार आरोग्य आणि समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुखता डॅा. अनिता पाटील अध्यक्ष महाराष्ट्रा योग असोसिएशन ,जिजामाता विद्यालय क्रीडा शिक्षक श्री किशोर पाटील सर सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज वाणी समाजसेविका पाटील मॅडम क्रीडा शिक्षक श्री प्रवीण पाटील सर मयूर पाटील सर सुमनांजली बहुउद्देश्य विकास संस्था संचालक श्री सतीश पाटील, डॅा. माधुरी कासट, जी. प. बालविकास पदाधिकारी तडवी मॅडम यांनी मार्गदर्शन करुन
दैनंदिन धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या आरोग्यांच्या अडचणी योग साधनेने आणि निसर्गोपचार पद्धतीने कशा सोडवता येतील या संदर्भातील संपूर्ण माहिती या आरोग्य शिबिरात देण्यात आली.

तसेच निसर्गोपचार व योगयुक्त निरोगी जीवनशैलीच्या प्रसार व प्रचारासाठी आय. एन. ओ. च्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांना माती चिकित्सा कशी असते त्यासाठी माती पावडर व आंतरराष्टरीय तृणधान्य वर्ष साजरे होत असल्यामुळें अंकुरित तृणधान्याचे महत्त्व पटावे म्हणून वकृत अंकुरित हिरवे मूग याचे वाटप करण्यात आले

हे पण वाचा..

शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा

आज सोनं 1079 रुपयांनी तर चांदी 1639 रुपयांनी वाधरली, खरेदीपूर्वी तपासून घ्या ताजे दर

लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर केला दोन वर्ष अत्याचार ; गर्भवती राहिल्यानंतर… जळगावातील धक्कादायक घटना

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान

नियोजन व आयोजन केशराई हॅालचे संचालक श्री उत्तम अहिरे यांनी केले. सदर शिबिर हे केशराई हॉल व्यंकटेश नगर- हरिविठ्ठल नगर बस स्टॅाप जवळ जळगाव या ठिकाणी आयोजित केले होते . या शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यास मिळाला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा

Next Post

राज्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक ; मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक ; मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

राज्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक ; मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us