Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी यांची निवड

Editorial Team by Editorial Team
March 11, 2023
in जळगाव
0
मोठी बातमी! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. तरी पण यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली असून अजून दोन अर्ज दाखल झाले. शेवटची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार यांची निवड झाली.

मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती.

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्रभैय्या पाटील, संजय पवार, डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले आहे. तरी पण अजून दोन अर्ज दाखल झाले. अखेर नाट्यमय घडामोडीनंतर संजय पवार यांची निवड झाली. जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.

हे पण वाचा..

H3N2 विषाणूबाबत आरोग्य मंत्रालयाचे महत्वाचे अपडेट.. अशी घ्या विशेष काळजी?

पाचोरा : खेळता-खेळता चिमुरडा घरी आला अन् आईला ज्या अवस्थेत पाहून ओरडतच सुटला

PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता कसे होणार व्यवहार?

आघोरी विद्येसाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा असून उपाध्यक्ष पदाचे नाव पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे समजतेय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

H3N2 विषाणूबाबत आरोग्य मंत्रालयाचे महत्वाचे अपडेट.. अशी घ्या विशेष काळजी?

Next Post

धक्कादायक! HDFC बँकेचा डेटा लीक? बँक काय म्हणाली वाचा…

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
SBI नंतर HDFC नेही दिला करोडो ग्राहकांना झटका, जाणून घ्या किती वाढणार EMI

धक्कादायक! HDFC बँकेचा डेटा लीक? बँक काय म्हणाली वाचा...

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us