Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
March 10, 2023
in राज्य
0
भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचलून फेकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भटक्या प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अधिक माहितीनुसार, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अलिगडमधील असल्याचे समोर आले आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगा रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. तो आपल्याच नादात घराबाहेर खेळत असल्याचे दिसत आहे.

त्यातच मुलगा रस्त्यावर एकटाच उभा असताना अचानक भटका बैल तिथे येतो. बैल आपल्यावर हल्ला करेल याची चिमुरड्याला काहीच कल्पना असते. काही सेकंदात बैल मुलाला अक्षरश: हवेत उडवतो. त्यानंतर बैलथेट त्या मुलाच्या अंगावर जाऊन बसतो.

भटक्या बैलाने 4 वर्षाच्या मुलाला अक्षरश: चिरडलं, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/1zH2mn8ES3

— Shivraj Yadav | शिवराज यादव ????????????️ (@shiva_shivraj) March 9, 2023

मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती घरातून धावत येते. आणि बैलाला हाकलून लावत मुलाला उचलून घेते. या हल्ल्यात मुलाला नेमकी कुठे जखम झाली हे दिसत नसले तरी तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अशा भटक्या कुत्र्यांची आणि प्राण्यांची योग्य ती सोय करण्याची मागणी केली आहे. तर अनेकांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

14 मार्चला सरकार कोसळणार ; अजित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

पुढचे काही तास धोक्याचे ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

पुढचे काही तास धोक्याचे ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us