Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील २ सरपंच, ४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

najarkaid by najarkaid
March 9, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील २ सरपंच, ४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड ग्रामपंचायत आणि चाळीसगाव तालुक्यातील जुनेपाणी ग्रामपंचायतीचे  सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. तर अन्य ग्रा. पं. तील ४ सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

सातोड (मुक्ताईनगर) येथील सरपंचपद ओबीसी संवर्गासाठी राखीव होते. या पदावर असणाऱ्या नयना श्रीधर पाटील यांनी पडताळणी केलेले जातप्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल होती. शेषराव काशिनाथ पाटील व योगेश दयाराम कोळी यांनी ही तक्रार केली होती, नयना यांनी मध्यप्रदेश प्रशासनाकडून जात दाखल्यासाठी प्राप्त केलेले दाखले सादर केले होते.

जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र  सादर केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे. जुनेपाणी पो. शिंदी ता. चाळीसगाव येथील अवलीबाई धर्मा राठोड यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे. गोरख आप्पा राठोड या सदस्यालाही अपात्र ठरविले असून यासंदर्भात पंकज कैलास गरुड, ज्ञानेश्वर पिळोदे, नामदेव तिकोडे, दिलीप कोकणे, सरुबाई जाधव यांनी तक्रार केली होती.

कुंझर (चाळीसगाव) ग्रा. पं. तील मनीषा संजय गढरी यांनी किरण ताराचंद मराठे, संगीता योगेश गढरी, सुमन मगनदास बैरागी, पूजा भूषण चौधरी यांच्याविरोधात तक्रार केली होती. सुमन बैरागी यांच्या मुलाने आणि पूजा चौधरी यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘Tu Jhoothi Main Makkaar’ ; रणबीर आणि त्याच्या मित्राचा प्रेमी युगलांचे ब्रेकअप करण्याचा साइड बिजनेस…

Next Post

प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूड हादरले

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूड हादरले

प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूड हादरले

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us