Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon News; रावेर येथे जुगार अड्डयावर छापा ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

najarkaid by najarkaid
March 6, 2023
in जळगाव
0
Jalgaon News; रावेर येथे जुगार अड्डयावर छापा ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- रावेर तालुक्यातील मोरगाव येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने आज दिनांक ५ मार्च रोजी छापा मारून मोठी कारवाई केली, कारवाईने खळबळ उडाली.प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) १८) इतर २/३ इसम असे लोक ५२ पत्त्याच्या कॅटवर झन्ना मन्ना मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये १,४६,९४०/- रुपये, ०८ चार चाकी वाहने, ०६ मोटार सायकल सह एकूण ५५,४६,९४०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन मोठी कारवाई करण्यात आली असून रावेर पो.स्टे. CCTNS नं. ७५ / २०२३ महा. जुगार प्रति. का. क. १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जुगार अड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख वय ४८ रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, हा पुर्वी पुर्णाड ता. मुक्ताईनगर येथे जुगार अडडा चालवित होता.

मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव व मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन त्यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना कळविले की, रावेर पोलीस स्टेशन मोरगाव ता. रावेर येथील सदगुरु बैठक हॉलच्या बाजुस प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव यांचे घराच्या वॉल कंम्पाऊंडच्या मध्ये प्रल्हाद पुंडलीक पाटील हा स्वतःच्या फायदयासाठी काही लोकांसह झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत खेळवित आहे. तरी त्यांचे कारवाई करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी, पोउनि श्री. अमोल देवढे, सफी / रवि पंढरीनाथ नरवाडे, सफी/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / कमलाकर भालचंद्र बागुल, महेश आत्माराम महाजन, पोना / संतोष रामस्वामी मायकल, पोना/किरण मोहन धनगर, पोना / श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, चापोहेकॉ / भारत शांताराम पाटील, चापोना/ प्रमोद शिवाजी टाकुर अशांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवून स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेवून जुगाराची कार्यवाहीसाठी रवाना केले.

त्याप्रमाणे वरील पथक रावेर पोलीस स्टेशन येथे गेल्यावर त्यांनी पो. निरी. श्री. कैलास नागरे यांना वरील बातमी कळविल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोउनि श्री. बाळासाहेब नवले, पोकों / समाधान कौतिक ठाकुर, पोकों/विशाल शिवाजी पाटील, पोकों/प्रमोद सुभाष पाटील, पोकों/सचिन रघुनाथ घुगे सर्व नेम. रावेर पोलीस स्टेशन अशांनी मोरगाव ता.रावेर येथील सदगुरु बैटक हॉलच्या बाजुस असलेल्या प्रल्हाद पुंडलीक पाटील यांच्या घराच्या मोकळया जागेत चालु असलेल्या पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर अचानक दि.०६/०३/२०२३ रोजी रात्री ०४.२० वाजता छापा टाकला.

असता सदर ठीकाणी १) संदिप दिनकरराव देशमुख वय ४८ रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, (जुगार अड्ड्डा मालक) २) संजय दर्शन गुप्ता वय ५० रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), ३) शांताराम जिवराम मंगळकर वय ४७ रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), ४) समाधान काशिनाथ कोळी वय ३० रा.सांगवा ता. रावेर, ५) कासम महेबुब तडवी वय २८ रा. पिंप्री ता. रावेर, ६) जितेंद्र सुभाष पाटील वय ३५ रा.विवरा ता. रावेर, ७) कैलास नारायण भोई वय २३ रा. भोईवाडा, रावेर,

८) मनोज दत्तु पाटील वय ४८ रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर, ९) मनोज अनाराम सोळंखे वय ३४ रा. आलमगंज बऱ्हाणपूर (म.प्र.), १०) सुधिर गोपालदास तुलसानी वय ४७ रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर (म.प्र.), ११) रविंद्र काशिनाथ महाजन वय ५४ रा. वाघोदा ता. रावेर, १२) बापु मका ठेलारी वय ३१ रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, १३) राजु सुकदेव काळे वय ५४ रा. प्रतापपुरा बन्हाणपूर (म.प्र.), १४) युवराज चिंधु ठाकरे वय ६५ रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर, १५) सोपान एकनाथ महाजन वय ५९ रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर (म.प्र.), १६) छोटया (पूर्ण नाव माहित नाही.) १७) प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) १८) इतर २/३ इसम असे लोक ५२ पत्त्याच्या कॅटवर झन्ना मन्ना मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना दिसून आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाल टोमॅटोपेक्षा हिरवे टोमॅटो जास्त फायदेशीर! हे 5 फायदे जाणून तुम्ही नक्कीच खायला सुरुवात कराल

Next Post

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस् ; केंद्र सरकारचा निर्णय

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस् ; केंद्र सरकारचा निर्णय

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस् ; केंद्र सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us