Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : रस्त्यात कुत्रा आला अन् झाला मोठा अपघात, पण..

Editorial Team by Editorial Team
February 28, 2023
in जळगाव
0
जळगाव : रस्त्यात कुत्रा आला अन् झाला मोठा अपघात, पण..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जामनेर तालुक्यातील पाळधी गावाजवळ जळगाव औरंगाबाद महामार्गावर अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर आदळली आणि मोठा अपघात झाला. एअरबॅगमुळे तिघांचा जीव वाचला आहे. रवींद्र रमेशचंद्र काबरा (वय ३९), गौरी रवींद्र काबरा (वय ३५) आणि निशा (वय २) असे तिघेही अपघातातून बचावले.

नेमकी काय आहे घटना?
औरंगाबाद येथील व्यावसायिक रवींद्र रमेशचंद्र काबरा हे पत्नी गौरी आणि मुलगी निशा यांच्यासह (एम एच २० इइ-२६०४ ) कारने जळगाव जिल्ह्यात आले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा कारने औरंगाबादला जात होते. यादरम्यान जळगाव औरंगाबाद महामार्गावर जामनेर तालुक्यातील पाळधी गावाच्या अलिकडे त्यांच्या कारसमोर अचानक कुत्रा आडवा आला. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काबरा यांची कार रस्त्यातलच्या दुभाजकावर जाऊन धडकली. कार दुभाजकाला धडकताच चालक काबरा यांच्या बाजूचे कारचे टायर फुटले. या धडकेनंतर एअरबॅग उघडली. तसेच सीटबेल्ट लावला असल्याने अपघातात कारचालक काबरा त्यांची पत्नी आणि २ वर्षांची चिमुकली हे तिघेही बचावले. अपघातात कार फटफटत गेल्याने कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

हे पण वाचा..

Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

नात्याला काळिमा ! धमकी देत भाचीसोबत मामाने केलं संतापजनक कृत्य..

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल

अखेर झुंज अपयशी ठरली ; अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू

टायर फुटल्याने कार चालकाच्या विरूद्ध बाजूला कार फेकली गेली. तर कारचा समोरील भागाचा चुराडा झाला. या मोठ्या अपघातात सुदैवाने कारमधील एकालाही खरचटले सुद्धा नाही. मागून भरधाव वाहन असते, तर कदाचित मोठी दुर्घटना घडून अनर्थ घडला असता.

अपघाताची माहिती मिळताच पाळधी गावातील तरुणांनी घटनास्थळी मदत कार्य केले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी अनिल राठोड, व सुभाष पाटील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील, युवा सेना जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारमधील गौरी काबरा यांना मुकामार लागला असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत मदत केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 652 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 112400 पगार मिळेल

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर.. उद्या पगारात होणार तब्बल ‘इतक्या’ हजाराची वाढ?

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!

केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर.. उद्या पगारात होणार तब्बल 'इतक्या' हजाराची वाढ?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us