Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते चोपडा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

najarkaid live by najarkaid live
February 26, 2023
in राजकारण
0
डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते चोपडा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या तथा युवानेतृत्व असलेल्या डॉ. केतकीताई पाटील यांनी शनिवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी चोपड़ा तालुक्यातील दौरा करीत ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. चोपडा तालुक्यातील गोरलेगावले खु., खडगाव, सनपूले, हातेड खुर्द, कृष्णापुर, बटार, मोहरद ग्रामपंचायतींना दिवसभरात भेटी देऊन तेथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ. केतकीताई पाटील यांनी सत्कार केला. तसेच भावी वाटचालीसाठी गावाच्या विकासासाठी शुभेच्छाही दिल्यात. या दौऱ्याला ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून डॉ. केतकीताई पाटील यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले.

ग्रामपंचायत सनपुले, ता. चोपडा, रावेर लोकसभा

चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील सरपंच सौ. देवकाबाई भिकन फुगारे, उपसरपंच हिरालाल युवराज कोळी, हातेड, ता. चोपडा येथील सरपंच सौ शालिनी रमेश पाटील, उपसरपंच सौ उज्वला सुनील पाटील, कृष्णापुर तालुका चोपडा येथील सरपंच सौ पिनबाई गेमा बारेला, उपसरपंच सौ उषाबाई राजेंद्र पाटील, तसेच बटार, ता. चोपडा येथील सरपंच बिकुबाई सुभाष ठाकरे, सनपुले ता. चोपडा येथील सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पुंजू कोळी, उपसरपंच समाधान लक्ष्मण पाटील, खडगाव, ता. चोपडा येथील ग्रामपंचायत सरपंच सौ कविता रवींद्र चव्हाण, उपसरपंच शालुबाई अरुण पाटील, मोहरद ता. चोपडा येथील सरपंच सौ. अंजुम रमजान तडवी, उपसरपंच सदस्य हफशानबाई यासीन तडवीयांच्यासह यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गोरगावले खुर्द येथील सदस्य लक्ष्मीबाई आनंदा कोळी, ममता कल्पेश बोरसे, वंशाबाई आनंदा भिल, सुनिता प्रकाश मुरलीधर फुगारे, प्रकाश आनंदा फुगारे, ज्ञानेश्वर सुरसिंग भिल, दगडू सुराजी भिल, आनंदा फुगारे, तुकाराम पुंडलिक बोरसे, रोशन भिकन फुगारे, सुनील सिताराम बागुले, रवींद्र पाटील, सुनील वाघोली, दिलीप सिताराम बागुले,

भागवत पाहूजी कोळी, प्रभाकर सिताराम कोळी, हातेड, ता. चोपडा येथील सदस्य सुलोचना राजेंद्र सोनवणे, सौ विमल कैलास भिल, रमाकांत देवराज, सुनील बावस्कर, माजी सरपंच नथू रामदास तायडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर अहिरे, चोपडा तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा उदय पीक संरक्षण सोसायटीची संचालक अनिल अमृतराव सोनवण, कृष्णापुर तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर बारेला, संजय नामदेव पाटील, गुलाब पठाण, राजेंद्र रघुनाथ कोळी तसेचच वटार, ता. चोपडा येथील सदस्य विनोद वासुदेव ठाकरे,

रत्नाबाई रमेश ठाकरे, शोभाबाई मोतीलाल पाटील, मोतीलाल पाटील, नाना राजेंद्र लटकन पाटील, जीवन बाळू ठाकरे, मुरलीधर हिरामण ठाकरे पाटील, जनार्दन घनश्याम पाटील, गोकुळ वामन बाविस्कर, सोमा देवराम बाविस्कर, भाऊसाहेब चिंतामण बाविस्कर, गोपाळ सुभाष ठाकरे, गुलाब बाळू ठाकरे, जीवन बाळू ठाकरे, बाळू दादा ठाकरे (माजी सरपंच), सनपुले ता. चोपडा येथील सदस्य वीरा सुरेश कोळी, ज्ञानेश्वर मोरे, पोलीस पाटील सौ. वंदनाबाई ज्ञानेश्वर मोरे, दूध डेरीचे संचालक भगवान दौलत पाटील, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाबाई दौलत पाटील,

दूध डेरीचे संचालक प्रल्हाद तुकाराम पाटील, सदस्य राकेश नामदेव भिल्ल, कमलाबाई दौलत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम सोमा कोळी, नंदकिशोर शिवाजी पाटील, खडगाव, ता. चोपडा येथील रवींद्र नथू पाटील, सुनंदा दुर्योधन सोनवणे, गावचे पोलीस पाटील दत्तात्रय रतन पाटील, गावचे माजी उपसरपंच अमोल विठ्ठल पाटील, मोहरद ता. चोपडा येथील ज्येष्ठ व्यक्ती गंगाराम सखाराम पाटील, ज्येष्ठ नागरिक घना बुधा पाटील, सौ. नशिबा तडवी आदींची उपस्थिती होती.

Spread the love
Tags: #डॉ. केतकी उल्हास पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

Next Post

भोगवटादार वर्ग २ जमीन वर्ग १ करण्याचा विचार करताय? राज्य शासनाने घेतला हा निर्णय!

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
चिंता सोडा ; गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण काढण्याबाबत राज्यशासनाने घेतला मोठा निर्णय !

भोगवटादार वर्ग २ जमीन वर्ग १ करण्याचा विचार करताय? राज्य शासनाने घेतला हा निर्णय!

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us