Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; नेमकं प्रकरण काय?

Editorial Team by Editorial Team
February 26, 2023
in जळगाव
0
तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित तथा तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चाळीगावमध्ये ही कारवाई केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुढील कारवाईसाठी चाळीसगाव पोलिसांनी अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेतील वादाच्या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयित भोईटे यांच्या घरात अनिधिकृतपणे प्रवेश करत दस्तऐवज दाखल करायचे आणि पोलिसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या घरात सूरा ठेवून कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्त्वाचे दस्तऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्त्वाचे दस्तऐवज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ७ ऑक्टोंबर २०२२ ला शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती.

भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणात अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या गुन्ह्यात हजेरीसाठी प्रवीण चव्हाण हे रविवारी चाळीसगावमध्ये आले. यावेळी शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव येथून चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना जामीन झाला आहे. या गुन्ह्यात हजेरी देण्यासाठी ते चाळीसगाव पोलीस ठाण्यात आले होते आणि नेमकं याच दरम्यान जळगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जंगली जिलेबी आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर ; जाणून घेऊया खाण्याचे फायदे..

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे मोठे निर्णय

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us