Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र अद्यापही काही आमदार संपर्कात नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालेली असतानाच राष्ट्रवादीचे कळवणचे आमदार नितीन अर्जुन पवार हरविल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसात केली आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर आमदार हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करून आमदार  नितीन पवार हरविल्याची माहिती देतानाच तक्रार अर्जही ट्विटरवर पोस्ट केला आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नितीन पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार याने ही तक्रार केली आहे. पवार हे २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे सहा वाजता पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला जातो असं सांगून घरातून निघून गेले. ते अद्याप घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नसून त्यांनीही संपर्क साधला नसल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

या तक्रारीत आमदार पवार यांचं वर्णनही करण्यात आलं आहे. घरातून निघताना पांढऱ्या रंगाचा आणि फुल बाहिचा शर्ट तसेच काळी पँट घालून ते निघाल्याचे या तक्रारीत म्हटलं आहे. मध्यम शरीरयष्टी असलेल्या पवार यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत असल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पवार हे नेमके गेले कुठे? असा सवाल यावेळी करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत

Next Post

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us