Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवजयंती निमित्त मालदाभाडी गावात स्वच्छता मोहीम ; विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

najarkaid by najarkaid
February 20, 2023
in जळगाव
0
शिवजयंती निमित्त मालदाभाडी गावात स्वच्छता मोहीम ; विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मालदाभाडी शिवजयंती निमित्त गावातील तरुणांनी राजकारण बाजूला ठेऊन समाजकारण म्हणून स्वच्छता मोहीम राबवली या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केलं गावातील श्री हनुमान मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

मालादाभाडी हे गाव जामनेर आणि बोदवड यांच्या मेनरोड पासून एक किलोमीटर आता मध्ये येत असल्याने बस गावातून जाते. त्यामुळे ड्रायव्हर ला याच मंदिराजवळून बस घेऊन जावी लागते येथून बस घेऊन जात असताना ड्रायव्हरला खूप त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनाही या तरुणांच्या कामामुळे वाहन चाळविण्यास सुलभता होणार आहे. के काम ग्रामपंचायतीने करायला पाहिजे होते ते होऊ न शकल्याने या तरुणांनी शिवजयंती महोत्सव मिरवणुकीवर खर्च न करता ही स्वच्छता मोहीम राबवून आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली आहे.

यावेळी गावातील पोलीस पाटील,कैलास मालखेडे ,गजानन खराटे, अमोल परखड,गजानन बिजागारे,नितीन शेळके,सचिन बिजागरे,शिवम घुगरे, विद्यार्थी सागर घुगरे,देवेंद्र घुगरे,राज पढार,हर्षल जंगलेआदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हरियाणवी गाण्यावर मुलीने केला जबरदस्त डान्स, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Next Post

होय आम्ही शिकणार… संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

होय आम्ही शिकणार... संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us