Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणे बाबत पाचोरा पोलिसात तक्रार अर्ज ; कारवाईची मागणी

najarkaid by najarkaid
February 7, 2023
in जळगाव
0
पत्रकारांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणे बाबत पाचोरा पोलिसात तक्रार अर्ज ; कारवाईची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील बायपास हायवे लगत उड्डाणपुला जवळ असलेले वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर पाचोरा तालुक्यातील”काही प्रमुख राजकीय व्यक्ती व काही तोडी पाणी वाले पत्रकार” असा शब्द प्रयोग करून सोशल मिडीयावर पोस्ट प्रसारीत केली सदर प्रकरणी दि.6 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी पत्रकारांची बैठक होऊन यात सदर डॉक्टर विरोधी पो. स्टे. ला तक्रार देण्याचा सदरचा निर्णय घेऊन निषेध नोंदवण्यात आला व सन्मानिय डॉ. निळकंठ पाटील यांच्याकडे कोणत्याही पत्रकाराने तोडी- पाणीसाठी प्रयत्न केला असेल अथवा वारंवार प्रतिमा मलिन करत असतील किंवा प्रयत्नात असतील तर त्याचीही दखल घेऊन संबधित दोषीवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही व्हावी सोबतच पाचोरा पो.स्टे. ला दि 1 फेब्रूवारी 2023 रोजी फुलचंद बडगुजर यांनी आपल्या मुला संदर्भात योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे वृंदावन हॉस्पिटल संचालकां विरोधात पाचोरा पो.स्टे. ला तक्रार अर्ज दिला असुन त्या अर्जाची देखील सखोल चौकशी होऊन दोषीवर दि.15 फेब्रुवारी पावेतो गुन्हा दाखल व्हावा अन्यथा दि.16 फेब्रू. पासुन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेणार असल्याचे 30 पत्रकारांच्या सहया असलेले निवेदन वजा तक्रार अर्ज पाचोरा पो. स्टे.ला देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेव नाहीतर.. सख्या दिराने केलं वहिनीसोबत हादरवून सोडणार कृत्य

Next Post

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us