Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in जळगाव
0
पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा  – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाचे तालुक्यात सायंकाळी साडेसहाला अंधारातच आगमन झाले. गाडीतून उतरत तीन मिनिटात विचारपूस करून त्यांनी दौरा संपवला त्यामुळे हे पथक पहाणीसाठी आले की बळीराजाच्या जखमेवर मिठ चोळण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शेतात प्रत्यक्ष पाहणी न करता रस्त्यावरच शेतकर्‍यांची विचारपूस करुन अहवाल कसा देणार याबाबत शेतकर्‍यांमध्ये आता चिंता पसरली आहे.तालुक्यात आक्टोबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे 114 गावामधील 52729.66 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारी केंद्रीय पथक मोंढाळे प्र अ, करंजी बु व सावरखेड मराठ येथील शेतकर्‍यांच्या पिकाची पाहणी करणार होते.परंतु दुपारी येणार्‍या पथकाने सायंकाळी सुमारे 6.35 ला दाखल होत.रस्त्यावरच पाहणी केल्यान नाराजी व्यक्त होत आहे.

या पथकात केंद्रीय अर्थमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डाँ सुभाष चंद्रा,नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने,कृषी उपसंचालक अनिल भोकरे,जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर,उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर,प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसिलदार अनिल गवांदे,प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

नुकसानीची पाहणी सायंकाळच्या सुमारास व प्रत्यक्ष शेतात न जाता रस्त्यावरच तीन मिनिटे केल्याने नुकसानीचा अहवाल शेतकरी हिताचा राहील का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.यावेळी मोंढाळे प्र अ.येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केंद्रीय समिती करणार होती. मात्र त्यांचा देखील हिरमोड झाला. यावेळी मोंढाळे प्र अ सरपंच महारु पाटोळे , नंदलाल  पाटील, सुधाकर पाटील, बळीराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व  ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान करंजी येथील नुकसानग्रस्त शेतकरी रविंद्र रामचंद्र पाटील,गोरख माळी  व सावरखेड मराठ येथील शेतकरी राधेश्याम तोताराम नारायणी यांच्या पदरी निराशा पसरली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शपथविधीला उपस्थित असणारे आमदार कोकाटे नॉट रिचेबल

Next Post

वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी

वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us