Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात ३० वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; घातपाताचा माहेरच्या मंडळींना संशय

najarkaid by najarkaid
January 21, 2023
in जळगाव
0
पाचोऱ्यात ३० वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; घातपाताचा माहेरच्या मंडळींना संशय
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-  पाचोरा येथील आर्शिवाद रेसिडेन्सी भागात एका ३० वर्षीय विवाहितेचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय माहेरच्या मंडळींकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा येथील आशिर्वाद रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या निलिमा अशोक पाटील (वय – ३०) या विवाहितेचा मृतदेह आज २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निलिमा पाटील हिच्या अकस्मात मृत्यूची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.

निलिमा पाटील हिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्यानेच तिने आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून निलिमा पाटील हिचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडुन होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या ‘या’ विभागांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती ; संपूर्ण डिटेल्स वाचा

Next Post

मुंबईत पर्यटणासाठी आता ‘हॉप ऑन – हॉप ऑफ’ बस सेवा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
मुंबईत पर्यटणासाठी आता ‘हॉप ऑन – हॉप ऑफ’ बस सेवा

मुंबईत पर्यटणासाठी आता 'हॉप ऑन – हॉप ऑफ' बस सेवा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us