Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात हुडहुडी वाढली ; पारा @६ अंशावर

Editorial Team by Editorial Team
January 10, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये देखील थंडीचा जोर वाढला आहे.  जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली आले असून यंदाच्‍या तापमानातील हा निच्‍चांक आहे.

हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्‍ये तीन ते चार दिवस पारा १० अंशापेक्षा कमी झाला. परंतु, तर डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कधी थंडी तर कधी गरमी जाणवत होती. मात्र, जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्‍यात ही थंडी कायम आहे.

 हे देखील वाचाच : 

अरे देवा! 500, 1000 रुपयाच्याच नव्हे तर सरकारने ‘या’ नोटाही बंद केल्या??

.. म्हणून संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन

संतापजनक ! स्कूलच्या आवारात 15 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बँकेत नोकरी हवीय, तेही जळगावमध्ये? या बँकेत सुरुय मोठी भरती ; आताच अर्ज करा

जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी १० अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही १३ अंश इतकी होती. मात्र, यंदा ही सरासरी ३ अंशानी कमी झाली आहे. आता पारा ६ अंशावर आल्‍याने कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ! आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

Next Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! आज सोन्यासह चांदीही घसरली

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! आज सोन्यासह चांदीही घसरली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us