Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला ! विद्यार्थिनीवर शिक्षकाने शाळेतच केलं संतापजनक कृत्य

Editorial Team by Editorial Team
January 9, 2023
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना नाशिकमधून समोर आलीय. एका शिक्षकानेच शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या नामवंत शिक्षण संस्थेतील शिक्षकाच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने विनयभंग केल्यानं खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या विरोधात पोंक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आळा आहे.

शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित विद्यार्थीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शिक्षकाचे नाव रवींद्र नाकील असे असून तो फरार आहे. त्याचा शोध अंबड पोलीस करीत आहे. नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे.

उंटवाडी येथील माध्यमिक शाळेत गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. शाळेतच अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे.

नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे, सहा जानेवारीला हा प्रकार घडला आहे. दुपारी वाजता ही घटना घडली आहे. शिक्षक रविंद्र नाकील याने पिडीत विद्यार्थिनीसोबत नको तेवढी जवळीक साधत गैरवर्तन केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वी आली मोठी बातमी! आता अशा प्रकारे वाचणार 100% टॅक्स, अर्थमंत्र्यांनी जाहीर केली संपूर्ण यादी!

Next Post

संतापजनक ! स्कूलच्या आवारात 15 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक ! स्कूलच्या आवारात 15 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us