Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणावर गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

Editorial Team by Editorial Team
December 26, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणावर गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : Tv अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून  न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आत्महत्येवरून राज्यातील राजकारणही तापले आहे. यावरून भाजपनेते गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?
भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, “हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.” असे म्हंटले आहेत.

आतापर्यंत कोणत्याही अन्य प्रकाराची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबत काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे  फोन ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

हे पण वाचाच..

तलाठी भरती अपडेट : जळगाव जिल्ह्यासाठी जागा, कोणत्या जिल्ह्यात किती जागा, जाणून घ्या…

राशिभविष्य : आजचा दिवस या राशींच्या व्यक्तींना ठरेल लाभदायक..

मुंबईत 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी..तब्बल ५६ हजारपर्यंत मिळेल पगार

तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे लवकरच समोर येईल.यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तलाठी भरती अपडेट : जळगाव जिल्ह्यासाठी जागा, कोणत्या जिल्ह्यात किती जागा, जाणून घ्या…

Next Post

खडसेंनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता कि घेतला होता?, महाजनांनी सांगितली ‘अंदर की बात’

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

खडसेंनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता कि घेतला होता?, महाजनांनी सांगितली 'अंदर की बात'

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us