Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुझी मुलगी ज्या रिक्षाने शाळेत जाते… म्हणत पतीच्या प्रियसीने पत्नीला दिली धमकी…

सहायक फौजदार असलेल्या पतीसह प्रेयसी विरोधात पत्नीने दिली तक्रार

najarkaid by najarkaid
December 22, 2022
in जळगाव
0
तुझी मुलगी ज्या रिक्षाने शाळेत जाते… म्हणत पतीच्या प्रियसीने पत्नीला दिली धमकी…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  तुझी मुलगी ज्या रिक्षाने शाळेत जाते, त्या रिक्षाचे व शाळेचे नाव माहीत असून, थांब थोडे दिवस, तुला रस्त्यातून हटवावं लागेल म्हणत पतीच्या प्रियसिने पत्नीला धमकी दिल्या प्रकरणी जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरपीएफम मध्ये सहायक फौजदार पदावर पती असून सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असून त्या महिलेने धमकी व अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महिलेचा पती हा आरपीएफमध्ये सहायक फौजदार असून, तो सध्या मुंबई येथे नेमणुकीस आहे. सन २०१५मध्ये महिलेला आपल्या पतीचे सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाले. त्यानंतर पती पत्नीमध्ये वाद होत होते. मार्च महिन्यात पतीची मुंबईला बदलीत्यानंतर पतीच्या प्रेयसीने महिलेला फोन करून तुझी मुलगी ज्या रिक्षाने शाळेत जाते, त्या रिक्षाचे आणि शाळेचे नाव माहिती असून, शाळेतून मुलगी परत येणार नाही, अशी वारंवार धमकी देऊन शिविगाळ केली, तर पतीनेसुध्दा तु आमची कितीही तक्रार कर, आमचे काहीही होणार नाही, तु माझ्या रस्त्यातला मोठा काटा आहे, थोडे दिवस थांब तुला रस्त्यातून हटवितो म्हणून अश्लील भाषेत शिविगाळ असलेला मेसेज पाठविला म्हणून अखेर पती व त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने  शहर पोलिसात तक्रार केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनामुळे सरकार अलर्ट मोडमध्ये ; केंद्राच्या बैठकीत काय ठरले, 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

Next Post

रिक्षाचालकाकडून 200 रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात ‘कैद’ ; Video झाला व्हायरल

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
रिक्षाचालकाकडून 200 रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात ‘कैद’ ; Video झाला व्हायरल

रिक्षाचालकाकडून 200 रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात 'कैद' ; Video झाला व्हायरल

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us