Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रा.पं. निवडणुकीतील पराभव जिव्हारी : दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 20, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
ग्रा.पं. निवडणुकीतील पराभव जिव्हारी : दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. मात्र यादरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आलीय. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर वाद उफाळून आला. दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी, वय 32 असे मृत ग्रामस्थाचे नाव असून या प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाकळी खुर्द गावात दोन्ही पॅनल भाजपच्या कार्यकर्त्यांचे होते. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी हा सरपंचपदासाठी उभा होता. मात्र या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर एका पॅनलचा विजय दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना पराभव जिव्हारी लागला.

हे पण वाचा..

ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे देते ‘ही’ मोफत सुविधा.. तुम्हाला आहे का माहिती? नसेल तर जाणून घ्या आताच??

गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याच्या मुलीच्या पॅनलचा जळगावात पराभव

महाराष्ट्र हादरला ! घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार

थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी

गावात गेल्यानंतर विजयी उमेदवार दर्शनासाठी मंदिरावर जात असताना वाद उफाळून आला. घरांवरुन दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दगड लागून धनराज माळी या ग्रामस्थाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरु केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Govr. Job! सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..तब्बल 80,000 रुपये दरमहा पगार मिळेल

Next Post

भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्…,घटनेचा थरार Video व्हायरल

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्…,घटनेचा थरार Video व्हायरल

भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्...,घटनेचा थरार Video व्हायरल

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us