Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकार विरोधात ‘हल्लाबोल’ ; महाविकास आघाडीचा आज महामोर्चा ; राष्ट्रवादीने केला व्हिडीओ जारी

najarkaid by najarkaid
December 17, 2022
in राजकारण
0
सरकार विरोधात ‘हल्लाबोल’ ; महाविकास आघाडीचा आज महामोर्चा ; राष्ट्रवादीने केला व्हिडीओ जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-  शिंदे-फडणवीस सरकारचा ढिसाळ कारभार, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, वाढती बेरोजगारी व त्याला कारणीभूत परराज्यात जाणारे प्रकल्प अशा असंख्य गोष्टींचा जाब या अकार्यक्षम राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’ हा महामोर्चा पुकारण्यात आला असल्याचे महाविकास आघाडी कडून स्पष्ट करण्यात आले असून लोकशाही मार्गाने या मोर्चाची सुरुवात आज सकाळी ११ वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून होईल. या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Spread the love
Tags: #aadityathackeray#adityathackeray#ananddighe#ananddighesaheb#balasaheb#balasahebthackeray#cmomaharashtra#fathersday#maratha#marathi#marathi_ig#marathibhasha#marathimanus#ncpspeaksofficial#pawarsaheb#saheb#sanjayraut#sharadpawar#sharadpawarspeaks#shivsainik#shivsena#supriyasule#tejasthackeray#thackeray#thane#uddhavsaheb#uddhavsahebthackeray#uddhavthackeray#yuvasena#धर्मवीर
ADVERTISEMENT
Previous Post

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड

Next Post

‘या’ राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

'या' राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us