Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन ; आ. मंगेश चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Editorial Team by Editorial Team
December 15, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन ; आ. मंगेश चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला होता.  खडसे यांच्या पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले मंगेश चव्हाण?

मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीपूर्वी मला अनेक राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. खडसे यांचा पराभव करा असं मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा..

आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

पुढील काही तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ; जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

“चुकीच्या मार्गाने पैसे कमवले तर ईडी लागते आणि ती कशी लागते, त्याचे काय परिणाम होतात हे आपण पाहत आहोत,” असं सांगत आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला. “आमचा उमेदवार कोण आहे तर तो वारकरी आहे. तो पैशाने जरी श्रीमंत नसला तरी मात्र आशीर्वादाने तो श्रीमंत आहे.” असं म्हणत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

Next Post

ग्राहकांसाठी खुशखबर! चांदी तब्बल 1500 रुपयांनी तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त, लगेचच चेक करा नवीन दर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

ग्राहकांसाठी खुशखबर! चांदी तब्बल 1500 रुपयांनी तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त, लगेचच चेक करा नवीन दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us