Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा दुध संघ निवडणुकीत ‘या’ पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल

Editorial Team by Editorial Team
December 11, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगेलच तापले होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी काल शनिवार मतदान झाले. तर आज सकाळी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे कल प्राप्त झाले आहेत. जिल्हा दुध संघात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार आहे. यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला. या निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश तर सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक चुरशीची झाली.

हे सुद्धा वाचा.  जळगाव जिल्हा दूध संघ निकाल ; सुरुवातीलाच हे उमेदवार झाले विजयी

या राशींच्या लोकांनी आज सावध राहावं, असा असेल तुमचा दिवस?

मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासीक निर्णय ; आता तृतीयपंथीयांनाही पोलीस खात्यात मिळणार संधी..

दरम्यान, काल झालेल्या मतदानानंतर आज रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. यात अरविंद देशमुख आणि संजय सावकारे यांनी अनुक्रमे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय संपादन करत शेतकरी विकास पॅनलचे विजयाचे खाते उघडले.

यानंतर ओबीसी प्रवर्गातून पराग वसंतराव मोरे यांनी गोपाळ भंगाळे यांचा पराभव करत सहकारचे खाते उघडले. तर महिला प्रवर्गातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली. यात सहकारच्या छायाताई गुलाबराव देवकर आणि शेतकरी विकासनच्या पूनम प्रशांत पाटील यांनी विजय संपादन केला. यानंतर उत्सुकता लागून असलेल्या मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांनी निर्णायक आघाडी घेतली. तर, उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी पॅनल विजयाच्या मार्गावर असल्याचे कल मिळाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या राशींच्या लोकांनी आज सावध राहावं, असा असेल तुमचा दिवस?

Next Post

मंत्री महाजनांचे विश्वासू अरविंद देशमुखांची जिल्हा दूध संघात एंट्री ; ‘इतक्या’ मतांनी मिळविला विजय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मंत्री महाजनांचे विश्वासू अरविंद देशमुखांची जिल्हा दूध संघात एंट्री ; 'इतक्या' मतांनी मिळविला विजय

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us