Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती ; किती पगार मिळेल? वाचा..

Editorial Team by Editorial Team
December 10, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती ; किती पगार मिळेल? वाचा..
ADVERTISEMENT

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे. तर मुलाखत दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

एकूण रिक्त पदे : १५

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सहायक प्राध्यापक – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.
वैद्यकीय अधिकारी – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.बी.बी.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

अर्ज शुल्क – रु. 250/-

मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल).

हे पण वाचा :

Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा

कर्मचारी निवड आयोगातर्फे तब्बल 4500 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती

मुलाखतीची तारीख –

सहायक प्राध्यापक – 21 डिसेंबर 2022

वैद्यकीय अधिकारी – 22 डिसेंबर 2022

भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार, पाहा Video

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us